Award Winning Institute
Awarded as the
Awarded as the
Awarded as the
Awarded as the
Awarded as the
Awarded as the
तर तुमचा शोध आता संपला आहे... कारण
स्मार्टअस एजुकेशन प्रा. लि. हि बेस्ट अॅबॅकस इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित केलेली संस्था आहे.
अॅबॅकस हा कोर्स 6-14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आहे. या कोर्स मुळे मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास व बौद्धिक क्षमता वाढते.
आजच्या स्पर्ध्येच्या युगात पुढे जाण्याच्या शर्यतीत तुमच्या मुलाला संघर्ष करू देऊ नका. तुमच्या मुलांचे लिसनिंग स्किल, एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास, बौद्धिक क्षमता, वेग, अचूकता, कल्पनाशक्ती, सर्जनशीलता, नावीन्य, आकलन, छायाचित्रण स्मरणशक्ती आणि तर्कशक्ती या कौशल्यांमध्ये सुधारणा करा.
स्मार्टअस एज्युकेशन प्रा. लि.च्या स्मार्टअस अॅबॅकस क्लासमध्ये तज्ञ शिक्षकांद्वारे अभ्यासक्रम शिकवले जातात.
मुलांना अॅबॅकस बद्दल व गणिताच्या सोप्या पद्धती बद्दल माहिती मिळावी व हा कोर्स कोणत्या प्रकारे शिकवला जातो हे पालकांना पाहता यावे यासाठी आम्ही ऑनलाईन मोफत डेमो क्लासचे आयोजन करतो.
मोफत डेमो लेक्चरच्या नाव नोंदणीसाठी खालील माहिती भरा