मानद डॉक्टरेट

संस्थेचे डायरेक्टर श्री. नरेंद्र शेलार यांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी मानद डॉक्टरेट आणि इंडियन एंटरप्रेनरशिप अवॉर्ड 2023 प्रदान

बेस्ट अ‍ॅबॅकस इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र

OIP-removebg-preview

पुरस्काराने सन्मानित संस्था

नं.1 अ‍ॅबॅकस इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र 2023

OIP-removebg-preview

पुरस्काराने सन्मानित संस्था

इंडियाज मोस्ट प्रॉमिसिंग ब्रँड फॉर ॲबॅकस 2023

OIP-removebg-preview

पुरस्काराने सन्मानित संस्था

बेस्ट ॲबॅकस इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र 2022

OIP-removebg-preview

मानद डॉक्टरेट

संस्थेचे डायरेक्टर श्री. नरेंद्र शेलार यांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी मानद डॉक्टरेट आणि इंडियन एंटरप्रेनरशिप अवॉर्ड 2023 प्रदान

OIP-removebg-preview

पुरस्काराने सन्मानित संस्था

महाराष्ट्राचे स्तंभ 2023

OIP-removebg-preview

पुरस्काराने सन्मानित संस्था

राष्ट्रीय अभिमान पुरस्कार 2023

OIP-removebg-preview

पुरस्काराने सन्मानित संस्था

महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार 2022

अ‍ॅबॅकस कोर्स

तुम्ही तुमच्या मुलासाठी योग्य अ‍ॅबॅकस प्रशिक्षण शोधत आहात का ?

तर तुमचा शोध आता संपला आहे... कारण
स्मार्टअस एजुकेशन प्रा. लि. हि बेस्ट अ‍ॅबॅकस इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित केलेली संस्था आहे.
अ‍ॅबॅकस हा कोर्स 6-14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आहे. या कोर्स मुळे मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास व बौद्धिक क्षमता वाढते.

कोर्सचे फायदे

प्रत्येक वर्षी नॅशनल लेवल अ‍ॅबॅकस स्पर्ध्येचे आयोजन

स्पर्धेच्या माध्यमातून मुलांना लॅपटॉप, सायकल, मेडल्स, ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख स्कॉलरशिप बक्षीस.

आजच्या स्पर्ध्येच्या युगात पुढे जाण्याच्या शर्यतीत तुमच्या मुलाला संघर्ष करू देऊ नका. तुमच्या मुलांचे लिसनिंग स्किल, एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास, बौद्धिक क्षमता, वेग, अचूकता, कल्पनाशक्ती, सर्जनशीलता, नावीन्य, आकलन, छायाचित्रण स्मरणशक्ती आणि तर्कशक्ती या कौशल्यांमध्ये सुधारणा करा.
स्मार्टअस एज्युकेशन प्रा. लि.च्या स्मार्टअस अ‍ॅबॅकस क्लासमध्ये तज्ञ शिक्षकांद्वारे अभ्यासक्रम शिकवले जातात.

smaartus

तुमच्या मुलांसाठी सर्वोत्तम अ‍ॅबॅकस कोर्स निवडा!

स्मार्टअस अ‍ॅबॅकस वैशिष्ट्ये

महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार 2022

मोफत ऑनलाईन डेमो लेक्चर

मुलांना अ‍ॅबॅकस बद्दल व गणिताच्या सोप्या पद्धती बद्दल माहिती मिळावी व हा कोर्स कोणत्या प्रकारे शिकवला जातो हे पालकांना पाहता यावे यासाठी आम्ही ऑनलाईन मोफत डेमो क्लासचे आयोजन करतो.

 

मोफत डेमो लेक्चरच्या नाव नोंदणीसाठी खालील माहिती भरा

आमच्यात सामील व्हा आणि भविष्य घडवा

महाराष्ट्रातील 26 पेक्षा जास्त जिल्ह्यात तसेच कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, जम्मू आणि काश्मीर, छत्तीसगड़, गुजरात, वेस्ट बंगाल, तामिळनाडू मध्ये कार्यरत संस्था

J&K
Andhra
Goa
Karnataka
Chhattisgarh
Gujrat
West Bengal
tamil nadu